ग्रामपंचायत निघोटवाडी
Grampanchayat Logo

ग्रामपंचायत निघोटवाडी ता. आंबेगाव, जि. पुणे

Grampanchayat Logo

आमच्याविषयी

आमच्याबद्दल


ग्रामपंचायत माहिती

पं. निघोटवाडी ग्रामदेवत:दक्षिणमुखी हनुमान मंदीर

ऐतिहासिक वारसा:पांडवकालीन वारव, तपनेश्वर मंदीर

सरपंच :श्री. नवनाथ बबन निघोट

ग्रामपंचायत निघोटवाडी गावाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे.

भौगोलिक माहिती

  • एकूण क्षेत्रफळ: १२०८.८५ हेक्टर
  • वनक्षेत्र: ४३९.१७ हेक्टर
  • लोकसंख्या एकूण: ४७०९ (पुरुष - २४०१, स्त्री - २३०८)
  • अनुसुचित जाती: १५४, खुला वर्ग - ३७०५, इतर मागासवर्ग - 0
  • प्रशासकीय माहिती

  • कुटुंब संख्या : १५२१
  • ग्रामपंचायत सदस्य: - वार्ड क्र. ५
  • विभाग कर्मचारी संख्या: - 3 (लेखनिक, पाणीपुरवठा कामगार, शिपाई, सफाईकामगार, वीज कामगार, संगणक परिचालक)
  • इतर सुविधा

  • मुख्य रस्ते : २० कि.मी.
  • दिव्यांची संख्या: ३६० (स्ट्रीट लाईट)
  • स्मशानभूमीः २, मशीद - १
  • मंदिर: ९०
  • शासकीय इमारती:३३
  • पोस्ट ऑफिस:नाही
  • आरोग्य सुविधा

  • प्राथमिक आरोग्य केंद्र: नाही
  • उपकेंद्रे: नाही
  • शैक्षणिक सुविधा

  • शाळा:
  • जि प प्राथमिक शाळा लांडकमळा: विद्यार्थी संख्या=२७
  • जि प प्राथमिक शाळा गावठाण: विद्यार्थी संख्या=५९
  • जि प प्राथमिक शाळा दस्तुरवाडी: विद्यार्थी संख्या=२२
  • जमा - खर्च २०२४ - २५

    ग्रामपंचायत हद्दीतील मिळकतीवरचे घरपट्टी,आरोग्यकर,वीजकर पाणीपट्टी या प्रकारचे कर विभागामार्फत वसूल केले जातात.घरपट्टी आकारणी दर हे ग्रामसभेमध्ये
    मंजूर करून मासिक सभेमध्ये त्याची मंजुरी घेऊन घरपट्टी दर वाढविले जातात.

    प्रति स्केअर फुट प्रमाणे कर आकारणी केली जाते ती खालीलप्रमाणे

    अ.
    क्र
    वर्ष मार्बल ग्रनाईट आर.सी.सी लोडबेअरिंग दगड वीट रूफसिमेंट
    इमारत पत्रा रोड
    कौलारू दगड माती गवती छप् पर पडलेले घर बखळ
    निवासी वाणिज्य निवासी वाणिज्य निवासी वाणिज्य नवासी वाणिज्य निवासी वाणिज्य निवासी वाणिज्य निवासी वाणिज्य
    २०१५ / १६ -- --- २.० प्रति स्के. फु. २.० प्रति स्के. फु. -- -- १.५० प्रति स्के. फु. १.५० प्रति स्के. फु. ०.९० प्रति स्के. फु. ०.९० प्रति स्के. फु. ०.७० प्रति स्के. फु. ०.७० प्रति स्के. फु. १.६० प्रति स्के. फु. १.६० प्रति स्के. फु.
    २०१६ / १७ -- --- २.० प्रति स्के. फु. २.० प्रति स्के. फु. -- -- १.५० प्रति स्के. फु. १.५० प्रति स्के. फु. ०.९० प्रति स्के. फु. ०.९० प्रति स्के. फु. ०.७० प्रति स्के. फु. ०.७० प्रति स्के. फु. १.६० प्रति स्के. फु. १.६० प्रति स्के. फु.
    २०१७ / १८ -- --- २.० प्रति स्के. फु. २.० प्रति स्के. फु. -- -- १.५० प्रति स्के. फु. १.५० प्रति स्के. फु. ०.९० प्रति स्के. फु. ०.९० प्रति स्के. फु. ०.७० प्रति स्के. फु. ०.७० प्रति स्के. फु. १.६० प्रति स्के. फु. १.६० प्रति स्के. फु.
    २०१८ / १९ -- --- २.० प्रति स्के. फु. २.० प्रति स्के. फु. -- -- १.५० प्रति स्के. फु. १.५० प्रति स्के. फु. ०.९० प्रति स्के. फु. ०.९० प्रति स्के. फु. ०.७० प्रति स्के. फु. ०.७० प्रति स्के. फु. १.६० प्रति स्के. फु. १.६० प्रति स्के. फु.
    २०१९ / २० -- --- २.० प्रति स्के. फु. २.० प्रति स्के. फु. -- -- १.५० प्रति स्के. फु. १.५० प्रति स्के. फु. ०.९० प्रति स्के. फु. ०.९० प्रति स्के. फु. ०.७० प्रति स्के. फु. ०.७० प्रति स्के. फु. १.६० प्रति स्के. फु. १.६० प्रति स्के. फु.
    २०२० / २१ -- --- २.० प्रति स्के. फु. २.० प्रति स्के. फु. -- -- १.५० प्रति स्के. फु. १.५० प्रति स्के. फु. ०.९० प्रति स्के. फु. ०.९० प्रति स्के. फु. ०.७० प्रति स्के. फु. ०.७० प्रति स्के. फु. १.६० प्रति स्के. फु. १.६० प्रति स्के. फु.
    २०२१ / २२ -- --- २.० प्रति स्के. फु. २.० प्रति स्के. फु. -- -- १.५० प्रति स्के. फु. १.५० प्रति स्के. फु. ०.९० प्रति स्के. फु. ०.९० प्रति स्के. फु. ०.७० प्रति स्के. फु. ०.७० प्रति स्के. फु. १.६० प्रति स्के. फु. १.६० प्रति स्के. फु.
    २०२२ / २३ -- --- २.० प्रति स्के. फु. २.० प्रति स्के. फु. -- -- १.५० प्रति स्के. फु. १.५० प्रति स्के. फु. ०.९० प्रति स्के. फु. ०.९० प्रति स्के. फु. ०.७० प्रति स्के. फु. ०.७० प्रति स्के. फु. १.६० प्रति स्के. फु. १.६० प्रति स्के. फु.
    २०२३ / २४ -- --- २.० प्रति स्के. फु. २.० प्रति स्के. फु. -- -- १.५० प्रति स्के. फु. १.५० प्रति स्के. फु. ०.९० प्रति स्के. फु. ०.९० प्रति स्के. फु. ०.७० प्रति स्के. फु. ०.७० प्रति स्के. फु. १.६० प्रति स्के. फु. १.६० प्रति स्के. फु.

    निघोटवाडी ता.आंबेगाव हद्दीतील अधिकारी व कर्मचारी यांचे नावे व त्यांचे मासिक वेतन

    आस्थापन - १

    अ.क्र. कर्मचारी नाव पदनाम एकूण मासिक वेतन सन
    २०२०/२१ २०२१/२२ २०२२/२३ २०२३/२४
    १. श्री. कैलास महादेव निघोट लेखनिक कर्मचारी १३६६६४ १२३६६३ १२३६६३ १२३६६३
    २. श्री. योगेश पंढरीनाथ निघोट दिवाबत्ती व पाणीपुरवठा १३६६२८ १२३०८८ १२३०८८ १२३०८८
    ३. श्री. महादेव बहीरू निघोट शिपाई १३६६२८ १२३०८८ १२३०८८ १२३०८८